अस्लम खान याला धर्म लपवून ७ व्यांदा लग्न करतांना केले अटक !
गरीब अल्पवयीन हिंदु मुलींशी करत होता लग्न !
रांची (झारखंड) – हिंदु पोलीस निरीक्षक असल्याचे भासवून गरीब अल्पवयीन हिंदु मुलींशी विवाह करणार्या आणि त्यानंतर परराज्यात त्यांची विक्री करणार्या अस्लम खान नावाच्या मुसलमान व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. लोकांना फसवून त्याने यापूर्वी ६ लग्ने केली आहेत. धर्म लपवून सातव्यांदा लग्न करण्यासाठी गेला असता त्याचे बिंग उघड झाले.
खुद को DSP बताकर असलम करने जा रहा था 7वीं शादी, मौके पर पहुंची पुलिस तो मंडप से हुआ फरार, अब रांची से धराया#Jharkhand https://t.co/ABHDB7YsJl
— Dainik Jagran (@JagranNews) February 3, 2023
अस्लम पोलीस निरीक्षक असल्याचे भासवून लोकांवर भूल पाडायचा आणि त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अल्पवयीन मुलींशी लग्न करायचा. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक अन्वेषणात अस्लम खान हा मानवी तस्करी टोळीशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले आहे. टोळीच्या सांगण्यावरून तो विशिष्ट समाजातील गरीब मुलींशी त्याचा धर्म आणि ओळख लपवून लग्न करत होता. नंतर दुसर्या राज्यात मुलींची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
संपादकीय भूमिकाअशा घटनांविषयी ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत ! |