भूत आणि पिशाच
प.पू. भक्तराज महाराज (प.पू. डॉ. आठवले यांचे गुरु) यांची प्रासादिक शिकवण !
॥ हरि ॐ तत्सत् ॥
शंका म्हणजे भूत आणि पुनःपुन्हा विचारणे म्हणजे पिशाच. नामामुळेच यांचा विसर पडेल.
(संदर्भ : प.पू. डॉ. आठवले संकलित सनातनचा ग्रंथ ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)