रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. ‘आध्यात्मिक केंद्र कसे असावे ?’, याचे जिवंत उदाहरण पहायला मिळाले.’
– श्री. केतन रघुवंशी, सुदर्शन न्यूज चॅनल, तसेच हिंदुत्वनिष्ठ, नंदुरबार.
२. ‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’
– अधिवक्ता चारुदत्त कळवणकर, भाजप नगरसेवक तथा नंदुरबार नगर परिषद विरोधी गटनेते, जयवंत चौक, नंदुरबार.
३. ‘ आश्रमातील आनंदी वातावरण पाहून समाधान वाटले.’
– श्री. नीलेश पाडवी, नगरसेवक, नंदुरबार नगर परिषद, नंदुरबार.
(सर्व सूत्रांचा दिनांक २२.११.२०२२)