स्वभाषाप्रेम नष्ट करणार्या शासनकर्त्यांना देव क्षमा करणार नाही !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी चळवळ राबवून हिंदूंमध्ये स्वभाषाभिमान जागवला. स्वभाषाभिमान हा राष्ट्राभिमानाचा पाया आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंचे स्वभाषाप्रेमासह राष्ट्र आणि धर्म प्रेमही नष्ट होत चालले आहे. शासनकर्त्यांच्या या राष्ट्रीय पातकाला देव क्षमा करणार नाही. भावी हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) ‘स्वभाषाभिमान बाळगणे’, हा धर्मच असेल !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले