हरिद्वार येथे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी विवाह करणार्या अझर याला अटक !
९ वर्षांनंतर प्रकरण आले उजेडात !
हरिद्वार – ‘राहुल’ असे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी विवाह करणार्या अझर अहमद याला पोलिसांनी अटक केली. ९ वर्षांपूर्वी अझर आणि पीडित महिला यांची ओळख झाली होती. अझर हा कामगार पुरवणारा ठेकेदार होता, तर पीडित युवती संस्थेत कामाला होती. दोघांची भेट झाल्यावर अझर याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी विवाह केला. या दोघांना ७ आणि ४ वर्षांची २ मुलेही आहेत. काही दिवसांपूर्वी पीडित महिलेला अझर याचे आधारकार्ड सापडले. त्यात तो मुसलमान असल्याचे तिच्या लक्षात आले.
Azhar Ahmed poses as Rahul to lure Hindu woman; forces to convert [Uttarakhand, India] https://t.co/YJgw6TB6wh #HindusUnderAttack #projecthindukush @HinduHate @swati_gs plsRT
— H1NDU G3NOCIDE WATCH by ProjectHinduKush.com (@HindukushLive) February 3, 2023
ज्या वेळी महिलेने याविषयी अझर याला जाब विचारला, त्या वेळी त्याने तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. धर्मांतर न केल्यास हत्या करण्याची धमकीही अझर याने दिली. महिलेने तक्रार केल्यानंतर अझर याला अटक करण्यात आली आहे. चौकशीच्या वेळी पोलिसांना अझर अहमद याच्याकडे अझर आणि राहुल या नावाने २ आधारकार्ड सापडली आहेत. (असे आधारकार्ड पुरवणार्या प्रशासनातील भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)
खुद को राहुल बताकर अजहर अहमद ने एक हिंदू महिला से शादी की। शादी के बाद वह महिला पर इस्लाम कबूल करने का दबाव बनाने लगा
पुलिस ने हिरासत में लिया
इतना जागरूकता अभियान के बाद भी रुक नही रहा है 😔 pic.twitter.com/QW6ZYYlaL7— महंत ⚜️ (@ak_mahant) February 2, 2023
संपादकीय भूमिकास्वतःचा धर्म लपवून हिंदु युवतींची फसवणूक करणार्या लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! |