आसाममध्ये बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक
गौहत्ती (गुवाहाटी) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या आदेशानंतर आसाम पोलिसांनी राज्यभरात बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक केली आहे. राज्यात बाल विवाहाच्या संदर्भात ४ सहस्रांहून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
Assam govt launches massive crackdown on child marriage, over 1800 arrested so far in 4004 cases filedhttps://t.co/kUCfYyelFi
— OpIndia.com (@OpIndia_com) February 3, 2023