झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात ३ सैनिक घायाळ
पश्चिम सिंहभूम (झारखंड) – झारखंडच्या लातेहार जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत असतांना नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ सैनिक घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.
As many as 3 CRPF jawans were injured after Naxals triggered an IED blast in #Jharkhand’s Chaibasa area on Thursday.https://t.co/sDroBifEfr
— IndiaToday (@IndiaToday) February 2, 2023