पाकला झालेली दिखाऊ उपरती !
फलक प्रसिद्धीकरता
‘आपणच आतंकवादाची बीजे पेरली आहेत’, अशी स्वीकृती पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत दिली. पेशावर येथील मशिदीत झालेल्या बाँबस्फोटावरून ते बोलत होते.
याविषयीचे अधिक वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/650554.html