सर्वच राष्ट्रीय कार्यक्रम तिथीनुसार साजरे करा !
देश प्रजासत्ताक झाला तो दिवस होता ‘माघ शुक्ल अष्टमी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘२६ जानेवारी’ असल्याचे म्हटले जाते. भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारतीय प्रजासत्ताकदिन ‘२६ जानेवारी’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘माघ शुक्ल अष्टमी’ या दिवशी साजरा करा !
(२९.१.२०२३)