भिवंडी येथे ट्रकचालकांना लुटणारी मुसलमानांची टोळी अटकेत !
लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
ठाणे, ३१ जानेवारी (वार्ता.) – मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली भागात ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले होते. या प्रकरणी ट्रकचालकाने नारपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला होता. घटनेची गंभीर नोंद घेऊन पोलिसांनी दाऊद अन्सारी (वय २९ वर्षे), गुल्फाम अन्सारी (वय २८ वर्षे) आणि आवेश शेख (वय २३ वर्षे) या तिघांना अटक केली आहे.