नवादा (बिहार) येथे साधूचा वेश परिधान करून भीक मागणार्या ६ मुसलमानांना अटक
मुसलमानांकडे चाकू आणि सुरे सापडल्याचा गावकर्यांचा दावा
नवादा (बिहार) – येथील चातर गावामध्ये साधूचा वेश परिधान करून भीक मागणार्या ६ मुसलमानांना पोलिसांनी अटक केली. गावकर्यांना ते हिंदु नसल्याचा संशय आल्यावर त्यांनी त्यांची चौकशी केली असता, ते सर्व जण मुसलमान असल्याचे उघड झाले. त्यानंतर गावकर्यांनी त्यांना चोपले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. गावकर्यांनी सांगितले की, या मुसलमानांकडे चाकू आणि सुरे सापडले आहेत. मुले चोरून नेण्याचा त्यांचा डाव होता. यापूर्वी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतही अशा घटना घडल्या होत्या.
साधु के वेश में माँग रहे थे भीख, निकले मुस्लिम: बिहार में 6 युवकों की धुनाई के बाद ग्रामीणों ने पुलिस को सौंपा, दावा – तलाशी में चाकू-छुरे भी मिले#Bihar #Muslimshttps://t.co/kiHLr3lMJ8
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 30, 2023
संपादकीय भूमिकापुरोगामी, सर्वधर्मसमभाववाले आदी काही बोलत का नाहीत ? |