समाजवादी पक्षाचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीच्या समर्थनार्थ उत्तरप्रदेशमध्ये ‘श्रीरामचरितमानस’च्या काही प्रती जाळण्यात आल्या. या प्रकरणी १ मुसलमान आणि ४ ओबीसी यांना अटक करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/650065.html