रामनगर, बेळगाव येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर, यांचा आज ६० वा वाढदिवस
कोटी कोटी प्रणाम !
रामनगर, बेळगाव येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर, यांचा आज ६० वा वाढदिवस
१६ जानेवारी २०१६ या दिवशी संतपदी विराजमान
साधकांना सूचना
संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.