सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे त्रिकालदर्शीत्व !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल मार्गदर्शन !
एकदा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘पुढे सनातनचे ग्रंथच प्रसाराचे कार्य करणार आहेत.’’ ते आता सत्य होत आहे. सर्वत्रच्या ग्रंथ अभियानामुळे होत असलेले प्रचंड मोठे कार्य पाहिल्यास गुरुदेवांचे त्रिकालदर्शीत्व लक्षात येते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२२.११.२०२१)