बांगलादेशातील मंदिरातील दागिने चोरणार्याने दागिने केले परत !
ढाका (बांगलादेश) – चटगावाच्या धलघाट येथील बुरा काली मंदिरामध्ये एक आठवड्यापूर्वी मंदिरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. आठवड्याभरानंतर चोरट्याने येऊन सर्व दागिने मंदिरासमोर टाकून दिल्याची घटना घडली.
#Bangladesh
Today, stolen gold ornaments of the famous Kali temple were found in a field near Nandirkhal Azad Club. Police couldn’t recover them or identify the thieves. https://t.co/sqIkH2tqhZ pic.twitter.com/0Reo90fP9w— Hindu Voice (@HinduVoice_in) January 27, 2023