‘लव्ह जिहाद’मध्ये मुसलमान पुरुष आहेत सहभागी !
|
नवी देहली – देशातील ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात एक अहवाल समोर आला आहे. यानुसार ५३ टक्के लोकांनी सांगितले की, मुसलमान पुरुष ‘लव्ह जिहाद’मध्ये सहभागी आहेत, असे म्हटले आहे. या संदर्भातील सर्वेक्षणामध्ये १ लाख ४० सहस्र लोकांचे मत घेण्यात आले होते.
‘इंडिया टुडे’ आणि ‘सी वोटर यांनी ‘मूड ऑफ द नेशन’ अंतर्गत हे सर्वेक्षण केले होते. यात इंडिया दुडेने १ लाख ४० सहस्र ९१७ लोकांना प्रश्न विचारले, तर सी वोटरने १ लाख ५ सहस्र लोकांच्या मुलाखतींचे विश्लेषण केले. त्यानंतर त्यांनी निष्कर्ष काढला.
53% of respondents believe Muslim men indulge in ‘love jihad’: India Today Mood of the Nation surveyhttps://t.co/vWm0eagZDP
— OpIndia.com (@OpIndia_com) January 28, 2023
संपादकीय भूमिकाइंडिया टुडेसारख्या प्रसारमाध्यमाने केलेल्या सर्वेक्षणावर आता तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडतील आणि ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे मान्य करतील, अशी अपेक्षा ! |