हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापन करा !
फलक प्रसिद्धीकरता
‘हिंदु राष्ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले. आमच्या देशाला हिंदु राष्ट्र बनवले जाऊ शकत नाही’, असे विधान बरेली (उत्तरप्रदेश) येथील मौलाना तौकीर रझा यांनी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या हिंदु राष्ट्र बनवण्याच्या विधानावर केले.
याविषयीचे अधिक वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा :