मध्यप्रदेशात काही ठिकाणी पठाण चित्रपटाचे समर्थन करतांना मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा !
इंदूर (मध्यप्रदेश) – राज्यात इंदूर, महू आणि देवास येथे पठाण चित्रपटाचे समर्थन करतांना मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद करणे), अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे) अशा घोषणा देण्यात आल्या. या संदर्भातील व्हिडिओही समोर आले आहेत. इंदूरमधील बारवाली चौकी येथे या घोषणा देतांना त्यात लहान मुलांचाही सहभाग होता. खजराना येथे मुसलमानांनी रस्ता बंद केला, तसेच काही हिंदूंना मारहाणही करण्यात आली.
देश के स्वच्छतम शहर मे भी लगा जिहादी कूडे का ढेर..
शायद @ChouhanShivraj जी या @drnarottammisra को पता ही नहीं कि उनके इंदौर में भी आज #SarTanSeJuda गैंग सक्रिय हो गयी..
इन सांपों का फन आज ही कुचलना जरूरी है.. pic.twitter.com/e1v6X2ixI8— विनोद बंसल Vinod Bansal (@vinod_bansal) January 25, 2023
विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी याविषयीचे २ व्हिडिओ ट्विटरवर प्रसारित केले आहेत. त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना ‘टॅग’ (सूचित करणे) केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशातील सर्वांत स्वच्छ शहरातही जिहादी कचर्याचा ढीग आहे. कदाचित् मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह किंवा गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना ठाऊक नसेल की, त्यांच्या इंदूरमध्येही ‘सर तन से जुदा’ ची टोळी सक्रीय झाली आहे. या सापांचा फणा आजच ठेचून काढणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना मुसलमानांना अशा प्रकारच्या घोषणा देण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! घोषणा देणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करून ‘पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही’, असा वचक निर्माण करावा ! |