अल्पाहारासह दूध घातलेला चहा किंवा कशाय घेण्यापेक्षा कोरा चहा किंवा कशाय घ्यावा !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४३
‘दूध आणि मीठ यांचा संयोग आरोग्याला हानीकारक आहे. कोणत्याही अल्पाहारामध्ये मीठ असतेच. त्यामुळे अल्पाहाराच्या सोबत चहा किंवा कशाय घ्यायचा झाल्यास तो कोरा, म्हणजे दूध न घालता घ्यावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२३)