भारताच्या इतिहासातील गौरवशाली हिंदु राजांची राणी चेन्नम्मा !
राणी चेन्नम्मा कर्नाटकातील केळदी संस्थानची राणी चेन्नम्मा हिने छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे जात असताना त्यांच्या रक्षणासाठी म्हणून मोगल सेनेशी युद्ध करण्याची सिद्धता दाखवली होती.