राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय !
- शिवरायांनी स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना (शिवशके) चालू केली.
- त्यांनी आर्थिक व्यवहारांत ‘शिवराई’ आणि ‘होन’ अशी मराठी भाषेतील नाणी चलनात आणली.
- त्यांनी हिंदु लेखनपद्धती विकसित केली.
- त्यांनी ‘लेखनप्रशस्ती’ आणि ‘राजव्यवहारकोष’ हे ग्रंथ लिहून घेतले.
– एक इतिहासकार (७.६.२०१९)