२६ जानेवारी : सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (इंदूर, मध्यप्रदेश) यांचा प्रकटदिन
कोटी कोटी प्रणाम !
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (इंदूर, मध्यप्रदेश) यांचा प्रकटदिन
प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
दिनाला नवजन्म लाभला वसंतपंचमीला । मंत्र देऊनी ‘हरि ॐ तत्सत्’, गुरु असा भेटीला । भक्तराज झाला, दिनकर भक्तराज झाला ॥