अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळे देशाचे वाटोळे झाले आहे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘अध्यात्म सोडून एक तरी विषय ‘सात्त्विक, सज्जन, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी कसे व्हायचे’, हे शिकवतो का ? तसे नसतांना अध्यात्म सोडून अन्य सर्व विषय शिकवणार्या स्वातंत्र्यापासूनच्या ७५ वर्षांतील भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी देशाचे वाटोळे केले आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले