बांगलादेशात मुसलमानांनी मंदिरांवर आक्रमण करून मूर्ती तोडल्या !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील नेत्रकोना येथील पूरबाधला मार्केटमधील हिंदूंच्या मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण करून तेथील सर्व मूर्ती तोडल्या. वसंत पंचमीला होणार्या श्री सरस्वतीदेवीच्या पूजेला विरोध करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) January 24, 2023
वरील छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. – संपादक |
संपादकीय भूमिका
|