बांगलादेशमध्ये मुसलमानाकडून हिंदूंच्या घरासमोर गोहत्या !
ढाका (बांगलादेश) – आतंकवादी नूर इस्लाम याने हिंदूंच्या घरांसमोर गायीची हत्या केली. बांगलादेशच्या निलफामारी जिल्ह्यातील सय्यदपूरमध्ये ही घटना घडली. ‘जिहाद्यांचा हेतू स्पष्ट आहे. त्यांना ‘हिंदूमुक्त इस्लामी देश’ हवा आहे. काही दिवसांपूर्वी दुर्गापूजेच्या वेळीही हिंदूंवर आक्रमण झाले होते’, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.
Extremist Noor Islam slaughtered a cow in front of Hindu homes.The incident took place in Syedpur of Nilphamari district, #Bangladesh. Their intentions are clear. They want a Hindu-free Islamic country. A few days ago there was an attack on Hindus during Durga Puja. #SaveHindus pic.twitter.com/TZ0AqjNg6q
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) January 23, 2023
संपादकीय भूमिकामुसलमानबहुल बांगलादेशात हिंदू अल्पसंख्य असल्याने गेली ७५ वर्षे तेथे हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. दुसरीकडे भारतात हिंदू बहुसंख्य असूनही अल्पसंख्यांकांकडून मार खात आहेत. यातून हिंदू कुठेही असले, तरी मारच खात असतात, हेच लक्षात येते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करावे ! |