सतत बसून न रहाता मध्ये मध्ये उठून उभे रहाणे आवश्यक !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४१
आरोग्याविषयी शंकानिरसन
श्री. रजत वाणी, जळगाव : दिवसभर सतत बसून काम असते. त्यामुळे आळस येतो. तो टाळण्यासाठी काय करावे ?
उत्तर :
‘प्रत्येक २० मिनिटांनी न्यूनतम २० सेकंद उठून उभे रहावे आणि पुन्हा बसावे. यासाठी गजर लावावा. जे सतत उभे राहून काम करतात, त्यांनी प्रत्येक २० मिनिटांनी न्यूनतम २० सेकंद बसावे आणि पुन्हा उभे रहावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२३
लेखमालिका आचरणात आणल्याने झालेले लाभ आम्हाला कळवा !
संपर्क : ayurved.sevak@gmail.com