गोमूत्र जुने असले, तरी चालते !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६८
‘जीवामृत आणि बीजामृत बनवण्यासाठी, तसेच कीडनियंत्रण करणारी औषधे घरच्या घरी बनवण्यासाठी देशी गायीच्या मूत्राची आवश्यकता असते. हे गोमूत्र कितीही जुने असले, तरी चालते. त्यामुळे आपल्या लागवडीच्या क्षेत्रानुसार गोमूत्राचा साठा करून ठेवल्यास वारंवार गोमूत्र आणण्याची आवश्यकता रहात नाही.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२०.१.२०२३)