पाकमध्ये हिंदूंचे मंदिर पाडले !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील मलाकंद जिल्ह्यातील दरगाई तहसील भागात हिंदु मंदिर पाडण्यात आले. यासह एका हिंदु मुलाला मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे येथील ४ हिंदु कुटुंबांनी पलायन केले आहे, अशी माहिती ‘हिंदु सिंध’ या संघटनेने ट्वीट करून दिली.
Hindu temple demolished in area Dargai tehsils of Malakand District in Pakistan.Hindu boy beaten & 4 families escaped from this location left their houses.@StateDept @SenatePakistan @UN @mohrpakistan @CMShehbaz @KpkPolice4 @FahmidaIqbal @HamidMirPAK @Hindus4HR @ImranKhanPTI @VP pic.twitter.com/o3Tqk7wB5Y
— Hindu Sindh हिंदू सिंध…هندو سنڌ (@SindhHindu) January 21, 2023
संपादकीय भूमिकाभारतात अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर दगडफेक केल्याच्या अफवेमुळेही देशात आकांडतांडव केला जातो; मात्र पाकमध्ये हिंदूंची मंदिरे पाडल्यावरही कुणी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |