परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस !
‘आपण सर्वच जण भारताच्या अधःपतनाविषयी बरेच ऐकतो. एक काळ असा होता की, मीही यावर विश्वास ठेवायचो; पण आज अनुभवाच्या योग्य संधीमुळे आणि पूर्वग्रहदूषित दृष्टी स्वच्छ झाल्यामुळे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परकीय देशांच्या चित्रातील भडक उठावदार रंग त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कामुळे त्यातील छायाप्रकाश योग्य त्या प्रमाणात कमी झाल्यामुळे मी आता अतिशय नम्रपणे मान्य करतो की, ती माझी चूक झाली. हे परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस.’
– स्वामी विवेकानंद (साभार : श्री. राजाभाऊ जोशी, मासिक ‘लोकजागर’, दिवाळी विशेषांक २००८)