जेवण न जाणे, पोट साफ न होणे यांसारख्या तक्रारींवर ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्णा’चा आगळा प्रयोग
सनातनची आयुर्वेदाची औषधे
‘जेवण न जाणे, पोट साफ न होणे, वारंवार पित्त होणे यांसारख्या तक्रारी असतील, तर ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्ण’ १ मोठा चमचा, चवीपुरते मीठ आणि हे भिजेल एवढे १ – २ चमचे ताक किंवा पाणी एकत्र नीट मिसळून चटणी बनवावी.
ही चटणी जेवणात मधे मधे खावी. यामुळे तोंडाला चव येते, तसेच पोटही साफ होण्यास साहाय्य होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)