सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

(चित्रावर क्लिक करा)

आव, बद्धकोष्ठता, मूळव्याध, जंत आदींवर आयुर्वेदीय उपचार

 • जठरात व्रण असतांना कोणती काळजी घ्यावी ?
 • ‘ग्रहणी रोग’ म्हणजे काय ? तो कोणाला होतो ?
 • पोटात वायू (गॅस) होत असल्यास काय करावे ?
 • चॉकलेट्स जास्त खाल्ल्याने जंत होतात का ?
 • पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी काय करावे ?

कर्करोगावर आयुर्वेदीय उपचार

कर्करोगावर केल्या जाणार्‍या आधुनिक उपचारांना आयुर्वेदातील पंचकर्म, अग्नीकर्म आदी उपचार साहाय्यभूत ठरतात. ‘किमोथेरपी’ आणि ‘रेडिएशन’ यांचे त्रासदायक परिणाम आयुर्वेदीय उपायांनी सुसह्य होतात. यासाठीच प्रस्तुत ग्रंथ म्हणजे, कर्करोग्यांसाठी एक मौलिक ठेवाच होय.

तापावरील आयुर्वेदीय उपचार

शरिरात शिरलेल्या रोगजंतूंना मारण्यासाठी ताप येतो. ‘आयुर्वेदाने सांगितलेली औषधे घेऊन आणि पथ्ये पाळून विविध प्रकारचे ताप लवकर कसे बरे करावेत ? ताप असतांना अन् ताप गेल्यानंतरही आहार-विहार कसा असावा ?’ इत्यादींविषयीचे सविस्तर मार्गदर्शन प्रस्तुत ग्रंथात केले आहे.

मूत्रवहनसंस्थेच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार

या ग्रंथात मूतखडा, लघवी करतांना जळजळ होणे, मूत्रमार्गाला जंतूसंसर्ग होणे, मूत्रपिंड निकामी होणे आदी मूत्रवहन संस्थेच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार दिले आहेत. अशा विकारांत काय खावे आणि काय खाऊ नये, हेही सांगितले आहे.

सांध्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार

या ग्रंथात गुडघे, मान, कटी (कंबर) आणि पाठ यांचे दुखणे; संधीवात; आमवात आदी विकारांविषयी आयुर्वेद अन् आधुनिक वैद्यकशास्त्र यांनुसार विवेचन केले आहे. या विकारांत काय खावे आणि काय खाऊ नये, हेही ग्रंथात सांगितले आहे.

संपर्क : ९३२२३ १५३१७

♦ सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी ♦

SanatanShop.com