पनवेल-रोहा बसमध्ये महिलेचा विनयभंग करणार्या वाहकावर गुन्हा नोंद !
पेण – पनवेल-रोहा या धावत्या बसमध्ये वाहकाने (कंडक्टरने) महिलेचा रात्रीच्या वेळी विनयभंग केला, तसेच तिच्या समवेत अश्लील कृत्यही केले. (असुरक्षित पेण ! – संपादक) एस्.बी. शिंदे असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.