हिंदूंचे धर्मांतर करणार्याला जामीन देण्यास न्यायालयाचा नकार
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने फसवणूक आणि आमीष दाखवून ९० हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्याच्या प्रकरणी भानुप्रताप सिंह याला जामीन देण्यास नकार दिला.
इलाहाबाद हाईकोर्ट ने 90 हिंदुओं को ईसाई धर्म में परिवर्तित होने के लिए लालच देने के आरोपी को अग्रिम जमानत देने से इनकार किया #AllahabadHighCourt #AnticipatoryBail https://t.co/vcZkJW90y6
— Live Law Hindi (@LivelawH) January 18, 2023