‘बीबीसी न्यूज’चा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
‘बीबीसी न्यूज’ने ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ या शीर्षकाच्या अंतर्गत दोन भागांची मालिका बनवली आहे. यात गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीतील पंतप्रधान मोदी यांची कथित भूमिका आणि दंगलीत ठार झालेल्या शेकडो लोकांवरून आरोप केले आहेत.