महंमद शरीफ याने देहलीतील ‘द लीला’ हॉटेलला २३ लाख रुपयांना ठकवले !
नवी देहली – येथील ‘द लीला’ हॉटेलमध्ये ४ मास थांबून हॉटेलमधील चांदीच्या भांड्यांसह इतर मौल्यवान वस्तू चोरल्याच्या, तसेच २३ लाख ४६ सहस्र रुपयांचे थकित देयक न भरताच हॉटेलमधून पळून गेल्याच्या प्रकरणी महंमद शरीफ नावाच्या व्यक्तीविरुद्ध देहली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आला आहे. पोलीस महंमदचा शोध घेत आहेत.
‘द लीला’ होटल के साथ मोहम्मद शरीफ ने किया बड़ा घोटाला… चाँदी के बर्तन और कीमती सामान लेकर हुआ फरार #theleela #hotel #Delhi @DelhiPolice
https://t.co/9uYyoqAXQW— Sudarshan News (@SudarshanNewsTV) January 18, 2023
महंमदने हॉटेलमधील कर्मचार्यांना ‘मी अबुधाबीतील राजघराण्याचे सदस्य शेख फलाह बिन झायेद अल नाहयान यांच्या कार्यालयात काम करत असून काही तातडीच्या कामासाठी भारतात आलो आहे’, असे खोटे सांगितले. या वेळी त्याने बनावट कागपत्रेही कर्मचार्यांना दाखवली.
संपादकीय भूमिकाएरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात ! |