चहा सोडण्याचा सोपा उपाय
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १३७
‘सकाळी चहा घेण्याची तीव्र इच्छा होते त्या वेळेला चमचाभर गूळ खाऊन वर गरम पाणी प्यावे. ‘असे केल्याने चहा सुटतो’, असा अनेकांचा अनुभव आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२३)
तुम्ही तुमचा चहा कसा सोडला ? आम्हाला कळवा !
संपर्क : ayurved.sevak@gmail.com वर कळवा