उत्तरप्रदेशातील अलीगडमध्ये मांस खरेदीवरून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण !
अलीगड (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील अलीगडमध्ये मांस खरेदीवरून धर्मांध मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये वाद झाला.
Crime in UP: यूपी के अलीगढ़ में मांस की दुकान में जमकर मारपीट, दो लोग घायल, जानिये पूरा मामला#uttar_pradesh #Aligarh #crime_news #police #उत्तर_प्रदेश #अलीगढ़ #मारपीट #घायल #पुलिसhttps://t.co/qJdQWli4pI
— डाइनामाइट न्यूज़ हिंदी (@DNHindi) January 17, 2023
वादाचे रूपांतर मारहाण आणि दगडफेक यांमध्ये झाले. यामध्ये काही जण घायाळ झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाउत्तप्रदेशात भाजपचे राज्य असतांना अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धर्मांधांचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! |