मऊ (उत्तरप्रदेश) येथील हिंदु मुलीवर मदरशात बलात्कार : दोघांना अटक
मऊ (उत्तरप्रदेश) – येथे दलित समाजातील एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिला मदरशात नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाइकांनी ११ जानेवारी २०२३ या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपी महंमद इस्लाम आणि सलमान यांना अटक केली आहे. या दोघा आरोपींनी भूतांचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
भूत-प्रेत का डर दिखाया, मदरसे में ले जाकर रेप किया: मऊ में दलित लड़की की शिकायत पर हाफिज मोहम्मद इस्लाम और पड़ोसी सलमान गिरफ्तार#Uttarpradesh #Mau #Rapehttps://t.co/3dFzF35sOP
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 15, 2023
संपादकीय भूमिकामदरशांतील कुकृत्ये पहाता अशा मदरशांवर सरकारने तात्काळ बंदीच घातली पाहिजे ! |