बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे खरे स्वरूप ओळखा !
फलक प्रसिद्धीकरता
बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी ‘मनुस्मृति’ आणि ‘रामचरितमानस’ यांना ‘द्वेष पसवणारे ग्रंथ’, म्हटले होते. आता त्यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांनी ‘प्रेम आणि विश्वास यांचा संदेश देणारा केवळ इस्लाम आहे’, असे म्हटले आहे.