पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शन !
१५ जानेवारी (पनवेल)
स्थळ : विरुपाक्ष मंदिर कार्यालय, नवीन कोर्टच्या जवळ, पनवेल.
वेळ : सकाळी १०
१५ जानेवारी (पेण)
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक, पेण
वेळ : दुपारी ४
१५ जानेवारी (नागोठणे)
स्थळ : ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगण, नागोठणे
वेळ : सायंकाळी ७
नाशिकमधील श्री क्षेत्र अंजनेरी गाव येथे १६ जानेवारीला मार्गदर्शन !
नाशिक – छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज गडकोट मोहीम, तसेच रायगडावरील ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापना यांसाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे १६ जानेवारी या दिवशी दुपारी ३ वाजता श्री क्षेत्र अंजनेरी गाव (हनुमान जन्मस्थळ मंदिर), तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे मार्गदर्शन होईल.