गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
८ जानेवारी २०२३
१. काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून हिंदु नाव धारण करून ‘फेसबुक’वरून रा.स्व. संघ आणि ब्राह्मण यांचा अवमान !
२. देशात गेल्या ५ वर्षांत ‘लव्ह जिहाद’ची ४०० प्रकरणे !
३. मध्यप्रदेशात फैजल याने हिंदु असल्याचे भासवून हिंदु दलित मुलीवर ३ वर्षे केला बलात्कार !
९ जानेवारी २०२३
१. श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकीतकर यांच्यावर बेळगाव येथे गोळीबार !
२. वाई (सातारा) येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून कॅफेमध्ये बलात्कार !
३. अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे पोलिसांचा गणवेश घालून लोकांची फसवणूक करणार्या कासिम याला अटक
१० जानेवारी २०२३
१. बंगालमधील एका सरकारी शाळेतील प्रकार – माध्यान्ह भोजनात मुसलमान विद्यार्थ्यांना झटका पद्धतीचा मांसाहार दिल्याने पालकांचा विरोध !
२. चोर अनीसला पकडल्यावर त्याने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात देहलीच्या पोलिसाचा मृत्यू !
३. लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील धर्मांधाकडून हिंदु नाव धारण करून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार !
४. बनावट कागदपत्रांद्वारे गोव्यात आलेली बांगलादेशी महिला कह्यात !
११ जानेवारी २०२३
१. आसाममध्ये बजरंग दलाच्या १६ वर्षांच्या कार्यकर्त्याची मुसलमानांकडून हत्या – मारेकर्यांपैकी अमीनुल हक याला अटक !
२. जम्मूमधील मुसलमानबहुल गावात हिंदूंच्या घरांवर दगडफेक !
३. कानपूरमध्ये (उत्तरप्रदेश) धर्मांधाकडून हिंदु मुलीवर आम्लद्वारे (ॲसिडद्वारे) आक्रमण आणि शिरच्छेद करण्याची धमकी !
४. उत्तराखंडमध्ये हिंदु महिला आणि तिच्या ३ अल्पवयीन मुलींचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !
५. संभाजीनगर येथे विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !
६. संभाजीनगर येथे धर्मांध पर्यवेक्षकाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या !
१२ जानेवारी २०२३
१. उत्तरप्रदेशमध्ये रफिक सिद्दिकी याने छळ केल्याने हिंदु तरुणीची आत्महत्या !
२. भोपाळ (मध्यप्रदेश) येथे धर्मांधाने हिंदु शिक्षिकेवर केला अडीच वर्षे बलात्कार !
१३ जानेवारी २०२३
१. हल्द्वानी (उत्तराखंड) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर वारंवार आक्रमण !
२. दरभंगा येथे मंदिरात घुसून देवतांच्या मूर्तींची तोडफोड : महंमद चांद यास अटक !
१४ जानेवारी २०२३
१. दौंड (पुणे) येथे प्रतिवर्षी २०० हून अधिक हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर !
२. नवी देहली येथे शोएब खान याच्याकडून हिंदु महिलेवर बलात्कार
३. जम्मू-काश्मीर येथे बलात्कार करण्यास विरोध केल्याने अल्ताफ अहमदकडून वहिनीची गळा दाबून हत्या !
धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !