सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
♦ मुरुमे, पित्त उठणे आदी त्वचाविकारांवर आयुर्वेदीय उपचार
- त्वचा आरोग्यसंपन्न होण्यासाठी काय करावे ?
- अंगाची आग का होते ? त्यावर उपचार कोणते ?
- अंगावर पित्त उठणे म्हणजे काय ? ते का होते ?
- डोळ्यांखालील काळी वर्तुळे कशी घालवावीत ?
- त्वचेचा वर्ण (रंग) कशावर अवलंबून असतो ?
♦ खरूज, नायटा आदी त्वचाविकारांवर आयुर्वेदीय उपचार
- घामोळे, नागीण आदी विकार का होतात ?
- केस आणि चेहरा यांची निगा कशी राखावी ?
- काही वेळा औषधांमुळे अंगावर पुरळ का येते ?
- विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर कसा करावा ?
संपर्क : ९३२२३ १५३१७