भारत नेहमीच शत्रूंकडून मार खातो, यामागील कारण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘पाकिस्तान्यांकडून वारंवार आक्रमणे होत असतांना ‘आक्रमण करणे’ हेच स्वरक्षणाचे सर्वोत्तम साधन आहे (Attack is the best policy of defence), हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकाही सरकारला ज्ञात नाही; म्हणून भारत आणि हिंदूही नेहमी शत्रूंकडून मार खातात !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले