घाटकोपर (मुंबई) येथे १४ जानेवारीला होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आज वाहनफेरी !
• वेळ : सायंकाळी ५
• आरंभ : श्री सिद्धी गणेश मंदिर, भटवाडी, घाटकोपर (पश्चिम), बर्वे नगर – मुक्ताबाई हॉस्पिटल-जीवदया लेन – वागडवाला – लालबहादूर शास्त्री मार्ग – सर्वोदय रुग्णालय – श्रेयस सिग्नल – गोळीबार रोड – जगदुशा नगर – अमृत नगर – अमृत नगर सर्कल (सांगता)
• संपर्क क्रमांक : ८०८०२०८९५८