विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे.
वनस्पतीशास्त्र
विज्ञान वनस्पतींची केवळ भौतिक माहिती सांगते. याउलट कोणत्या देवतेला कोणते पान, फूल, वाहावे इत्यादी माहितीही अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ
(क्रमश:)
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले