जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे वाहन दरीत कोसळून ३ सैनिकांचा मृत्यू
कुपवाडा (जम्मू-काश्मीर) – येथे एका अपघातात ३ सैनिकांचा मृत्यू झाला. येथील माछिल परिसरात गस्तीवर असणार्या सैन्याचे वाहन दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
J-K: 3 army personnel killed in Kupwara after their vehicle skids off snowy track, falls into gorge
Jammu and Kashmir | सैनिकों का एक दस्ता पेट्रोलिंग के दौरान खाई में गिरा, ड्यूटी पर तैनात तीन जवान शहीद #JammuAndKashmir #Kupwara #IndianArmy pic.twitter.com/PBtcxrA2HJ— News Watch India (@NewsWatchIndia_) January 11, 2023
या परिसरात हिमवर्षाव होत असून त्यामुळे रस्त्यावर बर्फ जमा होत आहे. या बर्फावरून जात असतांना गाडीचे चाक घसरल्याने गाडी अनियंत्रित होऊन दरीत कोसळली.