बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदूच्या दुकानावर आक्रमण !
मुसलमानाचा फुकट मिठाई खाऊन वर दुकानदारावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील बारिसालमध्ये एका हिंदु दुकानदाराच्या मिठाईच्या दुकानावर मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले. एक मुसलमानाने या दुकानात मिठाई खाल्ली आणि पैसे न देता निघून जात असतांना हिंदु दुकानदाराने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्या वेळी या मुसलमानाने हिंदु दुकानदारावर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करत अन्य मुसलमानांना बोलावून त्या दुकानावर आक्रमण केले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली.
A Hindu shopkeeper’s sweet shop was attacked in Barisal today. A Muslim scholar eats sweets at this Hindu man’s shop and leaves without paying. Later, after demanding money, the Muslim man attacked the shop by calling local Muslims on the pretext of hurting religious sentiments pic.twitter.com/rYezGIJ0uh
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) January 10, 2023
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती ! |
Read this also –
Muslims burn down Hindus’ 6 shops in Bangladesh ! |