जम्मूमधील मुसलमानबहुल गावात हिंदूंच्या घरांवर दगडफेक !
पुंछ (जम्मू-काश्मीर) – येथील मुसलमानबहुल बैछ या गावामध्ये हिंदूंच्या घरांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत खिडक्यांच्या काचा फुटल्या. ही दगडफेक कुणी केली, हे समजू शकलेले नाही.
J&K के राजौरी में हिंदू नागरिकों पर हुए आतंकी हमले के बाद पुंछ जिले के Bhainch गांव के लोगों ने अल्पसंख्यक हिंदुओं के घरों पर पथराव किए जाने का आरोप लगाया है। पुलिस घटनास्थल पर पहुंचकर मामले की जांच कर रही है। वहीं नागिरकों ने सरकार से सुरक्षा मुहैया कराने की मांग की है।#Police pic.twitter.com/E65wFAUvj0
— News Tak (@newstakofficial) January 9, 2023
या गावात हिंदूंची केवळ ३५ घरे आहेत. या दगडफेकीमुळे घाबरलेल्या हिंदूंनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन हिंदूंना त्यांच्या सुरक्षेविषयी आश्वस्त केले आहे. यापूर्वी १ जानेवारी या दिवशी जम्मूतील राजौरी येथे आतंकवाद्यांकडून हिंदूंना त्यांचे आधारकार्ड पाहून ठार मारल्याची घटना घडली होती.
संपादकीय भूमिकाइस्लामी देशांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे देशभरातील हिंदूंना लज्जास्पद ! |