आजचा वाढदिवस : कु. समर्थ मडिवाळी पटदारी
कु. समर्थ मडिवाळी पटदारी याला ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पौष कृष्ण तृतीया (१०.१.२०२३) या दिवशी राजहंसगड (जिल्हा बेळगाव) येथील कु. समर्थ मडिवाळी पटदारी याचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.