हिंदू ‘हलाल’ मांसाला विरोध कधी करणार ?
फलक प्रसिद्धीकरता
बंगालच्या पूर्व मेदिनीपूर येथील एका सरकारी शाळेमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाच्या वेळी झटका पद्धतीचा मांसाहार खाऊ घातल्याने त्यांच्या पालकांनी निदर्शने केली.